आमच्या विषयी

" आगरी समाज विकास मंडळ , वसई तालुका [ पश्चिम विभाग ] " यांच्या प्रेरणेने ११ ऑक्टोंबर १९९२ वसई प्रगती को - ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेडची स्थापना झाली





वसई प्रगती चा अँप इथून डाउनलोड करा.

दि. ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेची माहिती.


अधिमंडळाच्या ३२ व्या सभेच्या बैठकीची नोटीस.


अधिमंडळाच्या ३१ व्या वार्षिक बैठकीचे इतिवृत्त.





ठेवी : १७०.५६ करोड
कर्ज : १०२.२८ करोड
गुंतवणूक : १०२.०४ करोड
एकूण व्यवसाय : २७२.८२ करोड
खेळते भांडवल : २२२.५९ करोड
 

लघु उद्द्योजकांसाठी  उद्योग भरारी घेण्यासाठी , नवीन उद्योग उभारणीसाठी, दुकाने, रेसोर्ट , कॅश क्रेडीट , डॉक्टर , इंजिनियर  या साठी माफक व सुलभरित्या कर्ज योजना उपलब्ध आहेत. 

 
 

जेष्ठ नागरिकांसाठी अधिक व्याज दराने मुदत ठेव योजना संस्थेने कार्यान्वित केल्या आहेत. 

 




 
वैयक्तिक कर्ज
 

कर्ज मर्यादा : पगाराच्या २५ पट

पात्रता : वैयक्तिक

तारण :- लाइफ इन्शुरन्स पॉलिसि ,

परतफेड :- ३६ महिने , अटी लागू 

 
 
शैक्षणिक कर्ज योजना
 

विद्यार्थांच्या  शैक्षणिक उन्नतीसाठी व उज्वल भवितव्यासाठी विद्यार्थांना लागणाऱ्या उच्च शिक्षणासाठी लागणारी मदत संस्थेने शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून सहज उपलब्ध करून दिली आहे.

 
 
वाहन कर्ज योजना
 

दुचाकी वाहन तसेच रिक्षा , टेम्पो , चारचाकी वाहन या साठी आकर्षक कर्ज योजना संस्थेने उपलब्ध करून दिली आहे.

 
 
औद्योगिक कर्ज
 

लघु उद्द्योजकांसाठी  उद्योग भरारी घेण्यासाठी , नवीन उद्योग उभारणीसाठी, दुकाने, रेसोर्ट , कॅश क्रेडीट , डॉक्टर , इंजिनियर  या साठी माफक व सुलभरित्या कर्ज योजना उपलब्ध आहेत. 

 
 
सुवर्ण तारण कर्ज योजना
 

गरजूंना अतिशय कमी वेळात सोने तारणावर कर्ज मिळण्याची सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिली आहे .

 
 
मुदत ठेव कर्ज
 

ठेवीदाराने ठेवलेल्या मुदत ठेवीवर अत्यंत कमी वेळात , मुदत ठेवीच्या ८५% कर्ज सहज उपलब्ध करून देण्यात येते.

 
 
कॅश क्रेडिट कर्ज
 

उद्योजकांना माल तारणावर उद्योगासाठी लागणारे खेळते भांडवल सुलभ रित्या उपलब्ध करून देण्यात येते.

 
 
गृह कर्ज योजना
 

आपल्या स्वप्नांतील घर साकारण्यासाठी गृहकर्ज  योजना तसेच घर दुरुस्ती साठी लागणारे गृह कर्ज देण्यात संस्था नेहमीच अग्रेसर राहिली आहे.